Weather Update: उत्तर भारतातील थंडीचा कडाकाही झाला कमी

Heat Wave Alert: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. देशासह राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोकणातील काही जिल्ह्यांत बुधवारी आणि गुरुवारी उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com