Video
Weather Update : राज्यातील थंडी गायब; उकाडा वाढला
winter update: पश्चिम दिशेकडून भारतात प्रवेश करणारी हवामान प्रणाली वाऱ्यांच्या चक्राकार हालचालींसह पुढे सरकत आहे. यामुळे राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला असून काही भागांत थंडी जवळपास गायब झाली आहे.
