Video
Nuksan Bharpai : मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करणार का?
farmers loan waiver: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यासाठी पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली होती.