Ativrushti Package Maharashtra : मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी केली ३२ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा

Devendra Fadnavis: अतिवृष्टीने बाधित २९ जिल्ह्यांतील ५५३ तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com