Ativrushti Madat: मुख्यमंत्री फडणवीस अतिवृष्टीग्रस्तांसाठी ११ हजार कोटी रुपयांची मदत देणार?

Maharashtra flood relief: अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या मदत निधीच्या वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com