Video
Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करणार ?
Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांचा दर देण्याचे आश्वासन दिले होते.
