Nuksan Bharpai: सरसकट मदत देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

Devendra Fadnavis: आवश्यक असल्यास निकष शिथिल करून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना सर्वसामान्य मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com