Weather Update: राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज

rain alert: राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र सकाळच्या वेळी गारठा अजूनही जाणवत आहे. राज्यातील काही भागांत ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com