Video
Rain Update: ढगाळ हवामानामुळे थंडीचा कडाका झाला गायब
Maharashtra weather update: मागील आठवड्यात राज्यात जाणवलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर आता पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील थंडीचा प्रभाव कमी झाला असून, उत्तरेकडील थंड वाऱ्यांची तीव्रता घटली आहे. ढगाळ वातावरणामुळेही थंडीचा कडाका कमी जाणवत आहे.
