Video
Rain Alert : ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडी झाली कमी
rain update: राज्यात ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. आजही राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता असून, तर काही ठिकाणी उद्याही ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
