Video
Rain Update: राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली
Rain Alert: राज्यात सध्या पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडाही जाणवत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
