Video
Maharashtra Rain Alert : राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह पावसासाल पोषक वातावरण
Rain Update : राज्यात पुढील चार दिवस वादळी पावसासाठी पोषक वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ढगाळ वातावरण आणि वाढत्या उष्णतेमुळे उकाडाही अधिक जाणवत आहे.
