Video
Weather Update: ढगाळ हवामानामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ
राज्यातील कही भागात ढगाळ हवामान असल्याने तापमानात वाढ दिसून आली. उकाडाही वाढला आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिल आहे.
