Video
Rain Prediction: ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडीत चढ उतार कायम
winter weather update: उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला, तरी ढगाळ हवामानामुळे राज्यातील किमान तापमानात पुन्हा काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने उद्या राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.
