Rain Alert: ढगाळ हवामानामुळे राज्यात उकाडा वाढला

Maharashtra weather update: राज्यात किमान तापमान तुलनेने अधिक असले तरी सकाळच्या वेळेत गारठा जाणवत आहे. हवामान विभागाने मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान राहण्यासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com