Video
Rain Alert: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज
weather forecast: राज्यात सध्या थंडीमध्ये चढउतार सुरूच आहेत. पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत पावसाला पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे ढगाळ हवामान कायम राहून थंडीचा प्रभाव कमी राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
