Video
Pre Monsoon Rain: मध्य महाराष्ट्र, विदर्भातही ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Alert: राज्यातील काही भागांत पुढील चार दिवस पावसासाठी अनुकूल हवामान राहणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
