Climate Change : हवामान बदलाचा शेतीवर नेमका काय परिणाम? शेतकऱ्यांचे अनुभव काय सांगतात ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो! हवामान बदलाची चर्चा झाली की अनेकदा तापमान वाढ, समुद्राची पातळी वाढणे, अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस यांसारख्या मोठ्या घटनांपुरतीच चर्चा मर्यादित राहते. मात्र हवामान बदलाचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या रोजच्या शेतीवर आणि उत्पादनावरही होत आहे.या विशेष चर्चेत हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम समजून घेताना शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव, स्थानिक पातळीवरील बदल आणि कृषी संशोधनाची दिशा यावर महत्त्वाची चर्चा करण्यात आली आहे.हवामान बदलाच्या संकटावर उपाय शोधताना केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता शेतकऱ्यांचे अनुभव → संशोधन → शिफारशी → त्यांची अंमलबजावणी अशी संपूर्ण प्रक्रिया का आवश्यक आहे? आणि या प्रत्येक टप्प्यावर नेमकी कोणती आव्हाने आहेत?याची सविस्तर चर्चा जाणून घेऊया या विशेष मुलाखतीत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com