Video
Phytophthora: मोसंबी, संत्रा फळसड रोग कशामुळे होतो, त्याची लक्षणे आणि त्याचे व्यवस्थापन
Citrus Crop Management: मोसंबीवरील ब्राऊन रॉट म्हणजेच फळसड हा एक बुरशीजन्य रोग आहे. सध्या संततधार पाऊस, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, जास्त आद्रता या कारणांमुळे आंबिया बहाराच्या संत्री आणि मोसंबी फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा संसर्ग होतो त्यामुळे मोसंबी फळावर फळसड रोग उद्भवतो.