Video
Citrus Care in Drought: दुष्काळी परिस्थितीत लिंबूवर्गीय बागेतील उष्णतेचा ताण कसा कमी करावा?
Citrus Care:उन्हाच्या चटक्यामुळं जमिनीतला ओलावा कमी होतोय आणि त्याचा फटका संत्रा मोसंबीच्या बागांना बसतोय.. वातावरणातली जास्त उष्णता, कमी पाणी या कारणांमुळं फळगळतीचं प्रमाण वाढतंय.. त्यामुळं उत्पादनात घट येते.. त्यामुळं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बागेची काळजी घ्यायला सुरुवात करायचीये.. पण काय घ्यायची काळजी.. बहराचं नियोजन कसं करायचं.. सिंचनाचं काय करायचं.. ओलावा जास्त काळ टिकण्यासाठी काय करायचं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उष्णतेचा जो ताण पिकावर येतो.. तो ताण कमी करण्यासाठी काय करायचं.. या सगळ्याची उत्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून...
