Video
China Import: चीनचा बेदाण्यामुळे हजारो कोटींचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका
illegal Chinese raisins: चीनकडून होणाऱ्या बेकायदा बेदाणा आयातीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे.