China Import India : चीनने भारताच्या शेतमालात जीएमओ असल्याचे सांगत दिला होता नकार

China GMO Imports: भारतातील शेतमालात जनुकीय सुधारित (GMO) अंश आढळल्याचा मुद्दा उपस्थित करून चीनने दोन महिन्यांपूर्वी काही खेपा नाकारल्या होत्या. मात्र आता चीनने भारताकडून तुकडा तांदळाची आयात पुन्हा सुरू केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com