Video
Farmer Karjmafi: मुख्यमंत्री कर्जमाफीसाठी कोणत्या मुहूर्ताची वेळ पाहतायत?
heavy rain crop loss: राज्यात सध्या अतिवृष्टीने मोठा धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार खरीप हंगामात तब्बल ८६ लाख हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीचा फटका बसला आहे.