Video
Farmer Loan Waiver : मुख्यमंत्री फडणवीसांनी सादर केल्या उच्चांकी ९७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या
Maharashtra Legislature Session: महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेती, सहकार, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि विविध कल्याणकारी योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे.
