Video
Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक
Maharashtra government decisions: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २७) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
