Shet Raste : मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजनेसाठी राज्य सरकारने काढला शासन निर्णय

Government Schemes: शेती व शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या कामांसाठी राज्य सरकारने रविवारी दमदार पाऊल टाकले आहे. पूर्वीची मातोश्री ग्रामसमृद्धी योजना अबाधित ठेवून नवीन मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ता योजना जाहिर केली आहे. या योजनेत आता राज्य व जिल्हा रस्त्यांच्या धर्तीवर पक्के शेत व पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत. आमदारांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेत व पाणंद रस्त्यांना राजाश्रय मिळाला आहे. मग योजनेतून शेतकरऱ्यांना कसा फायदा होणार? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com