Video
Karjmafi 2026: २ लाखांपर्यंत कर्जमाफी होणार मुख्यमंत्र्यांची घोषणा
Maharashtra Budget 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे.
