Video
Chickpea Seed Production: बिजोत्पादन करण्यासाठी हरभऱ्याचे लागवड तंत्रज्ञान
harbhara variety selection: आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साध्या धान्यापेक्षा बियाण्याला बाजारात नेहमीच चांगला दर मिळतो. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाण्याचे उत्पादन करणे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
