Video
Harbhara Rate: हरभरा दर स्थिर; तसेच काय आहेत कापूस, लसूण, जांभूळ आणि कोथिंबीरचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, कापूस, लसूण, जांभूळ आणि कोथिंबीर या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
