Rabi Crops:दुष्काळात हरभरा पीक घेताना काय काळजी घ्यावी?

Chickpea Farming:दुष्काळी परिस्थिती हरभऱ्याचे वाण कोणते घ्यायचे हे तर आपण पाहिलं.. पण यंदा मर्यादित पाणी असल्यामुळं हरभरा लावताना काय काळजी घ्यायची.. त्याची बीजप्रक्रिया करायची का.. कशी करायची.. खत किती द्यायचं.. पाणी केव्हा आणि किती द्यायचं.. यासाठी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने मार्गदर्शन केलं आहे.. हेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com