Video
Chia Seed Cultivation: कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या चिया सीडचे लागवड तंत्र
Chia farming: शेती करताना आज अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. बियाणं, खतं, औषधं यावर मोठा खर्च करूनही योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेकदा निराशा येते. पण काळानुसार शेतीत सतत नवे बदल घडत आहेत आणि शेतकरीही नवीन, फायदेशीर पिकांकडे वळत आहेत. असाच एक फायदेशीर पर्याय म्हणजे चिया सीड्स.
