Video
Chia Cultivation: दुष्काळात चिया पिकाची लागवड कशी करावी?
Drought Agriculture:चिया हे मूळ मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील म्हणजेच उष्णकटिबंधीय भागातलं पीक.. तरी भारतातल्या हवामानात ते रब्बी हंगामात चांगल्या प्रकारे वाढतं.. तुम्ही म्हणाल पण आत्ता याच्याबद्दल आपण का बोलतोय.. तर याचं कारण म्हणजे यंदाचं हवामान.. चिया हे दुष्काळात चांगल्याप्रकारे तग धरुन उभं राहतं.. त्यात ते रब्बीमध्ये घेतलं जातं.. शिवाय दिवसेंदिवस या चियासीडला बाजारात मागणीही वाढतेय.. आणि ते कमी खर्चात येतं... यासगळ्या कारणांमुळं चिया सीड हे पीक शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरु शकतं.. पण कशी करायची या चिया पिकाची लागवड, त्याचे कोणते विशेष वाण आहेत का? कमी खर्चात हे पीक कसं काय येतं.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
