Video
Chetana Gala Sinha: देशातील पहिली ग्रामीण महिला सहकारी बँकेची स्थापना करणारी महिला
एका महिलेच्या तीन रुपयांच्या बचतीच्या स्वप्नातून जन्माला आली भारतातील पहिली ग्रामीण महिलांची सहकारी बँक! मुंबईत वाढलेल्या चेतना गाला सिन्हा यांनी म्हसवडसारख्या दुष्काळी गावात जाऊन लाखो ग्रामीण महिलांच्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्याची क्रांती घडवली. माणदेशी बँकेची स्थापना, रिझर्व्ह बँकेशी झालेला संघर्ष, बिझनेस स्कूल, कम्युनिटी रेडिओ, जलसंधारण आणि जागतिक स्तरावर मिळालेली ओळख... चेतना गाला सिन्हा यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी पाहुया 'कर्तृत्ववान ती'च्या १३व्या भागातून..
