Video
Soybean Charcoal Rot : रोपाची साल निघतेय? मुळकुज रोगाची ही सुरुवातीची लक्षणे ओळखा
Soybean Charcoal Rot Management : रोपं जर आपण उपटून पाहिली तर त्याच्या मुळांची साल अलगद निघून येते.. मुळं पांढरी पडायला लागतात.. अशी सगळी लक्षणं दिसत असतील तर आपल्या पिकावर मुळकुज म्हणजेच चारकोल रॉटचा प्रादुर्भाव झालाय असं समजता येतं..
