Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; कोकणात उष्णतेची लाट

राज्यातील उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर पुढील ५ दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com