Video
Ridge Gourd,Pomegranate Rate: सोयाबीन दरात चढ-उतार, तूर बाजारात सुधारणा, कोबी दरात नरमाई, डाळिंब बाजारात चढ-उतारा, दोडका दरात तेजी
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, तूर, कोबी, डाळिंब आणि दोडका या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. कोणत्या बाजारात किती भाव मिळतोय, कोणत्या शेतीमालाच्या दरात तेजी-मंदी आहे आणि बाजारातील आजची स्थिती काय आहे, जाणून घेऊया आजच्या मार्केट बुलेटिनमधून.
