Video
Tur,Pomegranate Rate: तुरीच्या बाजारात चढ-उतार, मक्याचे दर स्थिर, हिरवी मिरची दरात चढ-उतार, आले बाजारात चढ-उतार, डाळिंब बाजारात मंदी
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, मका, हिरवी मिरची, आले आणि डाळींब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
