Video
Chana,Bananas Rate: हरभरा बाजारात चढ-उतार, मूगच्या आवकेत वाढ, हिरवी मिरची दरात चढ-उतार, कारली बाजारात मंदी, केळीच्या बाजारात तेजी
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, मूग, हिरवी मिरची, कारली आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
