Chana Groundnut Rate: हरभऱ्याच्या आवकेत चढ-उतार, ओल्या भुईमुगाचे दर टिकून, मोसंबीचे दर कायम, फ्लॉवरच्या आवकेत बदल तर केळीचे दर जैसे थे

Chana Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा,ओला भुईमूग, मोसंबी, फ्लॉवर आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com