Chana Tomato Rate: हरभरा दरात चढ-उतार, टोमॅटो दरात वाढ, पालक आवकेत बदल, बटाटा भाव टिकून तर डाळिंब दरात घसरण

नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, टोमॅटो, पालक, बटाटा आणि डाळिंब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com