Chana Tomato Rate : हरभरा दरात चढ-उतार, बटाटा दरात बदल, टोमॅटो दरात घसरण, कोथिंबीर भाव स्थिर तर पपई दरात घसरण

नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पपई या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. कोणत्या शेतीमालाच्या दरात तेजी-मंदी आहे, कुठे दरात चढ-उतार पाहायला मिळतोय आणि आजचे बाजारभाव काय आहेत, जाणून घेऊया आजच्या मार्केट बुलेटिनमधून.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com