Video
Chana, Santri Bajarbhav: हरभरा दर कायम, ढोबळी मिरचीच्या दरात घसरण, पालकच्या आवकेत घट, ओल्या भुईमुगाच्या दरात चढ-उतार तर संत्र्याचे दर टिकून
Maharashtra Bajarbhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, ढोबळी मिरची, पालक, ओला भुईमूग आणि संत्री या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
