Video
Chana Rate: हरभरा बाजारभावर कशाचा दबाव आहे ?|Agrowon
देशातील बाजारात हरभरा दर दबावातच आहेत. पुढील काळात हरभऱ्याला मागणी वाढेल. दसरा आणि दिवाळीसाठी हरभरा डाळ आणि बेसनला मागणी येत आहे. मग पुढील काळात हरभरा दर कसे राहतील? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.