Video
Chana Rate: आयात हरभऱ्याचे भाव वाढल्याने देशातील तेजी वाढेल का ?
Chana Price:देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. रब्बीतील हरभऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मग हरभऱ्याच्या भावातील तेजी पुढील काळात टिकून राहील का ? आयात हरभऱ्याचा भाव सध्या किती आहे ? भविष्यातील हरभरा बाजाराची दिशा कशी राहू शकते ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
