Video
Chana Price: हरभरा भाव स्थिर; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, कांदा आणि हळदीचे आजचे बाजारभाव
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, हरभरा आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत.
