Video
Chana Market Price: हरभरा भाव दबावातच; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, कांदा आणि ज्वारीचे आजचे बाजारभाव
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, हरभरा आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत.
