Video
Chana Peru Rate: हरभरा दरात सुधारणा, मूग आवकेत वाढ, पालक दरात बदल, फ्लॉवर दरात चढ-उतार तर पेरूचे दर टिकून
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, मूग, पालक,फ्लॉवर आणि पेरू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
