Chana Onion Rate: हरभरा दरात चढ-उतार, कांदा भावात तेजी, हळद दर स्थिर, मेथी भाजीच्या दरात वाढ तर लिंबू आवकेत घट

नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, कांदा, हळद, मेथी आणि लिंबू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com