Video
Chana,Carrot Rate: हरभरा बाजारात तेजी, मूग दरात चढ-उतार, आल्याच्या आवकेत वाढ, गाजर बाजारात चढ-उतार, पालक दरात बदल
Chana Market Price:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, मूग, आले, गाजर आणि पालक या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
