Video
Chana Methi Rate: हरभरा दरात चढ-उतार, मेथीचे दर टिकून, आल्याच्या आवकेत चढ-उतार, बीटचे दर स्थिर तर पेरूच्या भावात वाढ
APMC Market Rates:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, आले, मेथी, बीट आणि पेरु या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
